आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

दालचिनी खाण्याचे फायदे

● दालचिनी रंग उजळवते रंग

उजवण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये असणारे ब्लिचींग एजंट तुमचा चेहऱ्याचा रंग उजळवतात. तुम्हाला अगदी चिमूटभर दालचिनी आणि त्यात एक चमचा मध किंवा दही घालायचे आहे. हा मास्क तुम्हाला चेहऱ्याला लावायचा आहे. हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी करते आणि तुमची त्वचा उजळवण्यास मदत करतेडोक्यांच्या विकारावर गुणकारीडोळे कोरडे पडणे, शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतीलत तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे. दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होतील.

● दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होईल.

दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दालचिनीपावडरची पेस्ट तयार करुन तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण 30 मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे. तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.

This post was last modified on Tháng mười một 18, 2024 3:05 chiều