रोजच्या जीवनात सर्रास वापरले जाणारे आमंत्रण आणि निमंत्रण या शब्दांचा अर्थ खूप वेगळा आहे. अनेकदा आपण दोन्ही एकत्र किंवा त्यांची अदला-बदल करून एकाच अर्थी वापरतो. पण हे शब्द नक्की कधी वापरावे आणि त्यामागचं कारण काय किंवा लग्न पत्रिका, कार्यक्रम पत्रिका किंवा कार्यक्रमांची इन्व्हिटेशन कार्ड्स यांच्यावर आमंत्रण किंवा निमंत्रण कधी लिहिलेलं असतं आणि ते का याचा आढवा या लेखातून घेणार आहोत.
- दालचीनी खाने से पुरुषों को मिलते हैं ये 7 फायदे
- सुबह खाली पेट खा लें इस पौधे की सिर्फ 4 पत्तियां, सिर से लेकर पेट तक की बीमारी होगी छूमंतर
- ज़ीरोडोल पी 10 टैबलेट्स की स्ट्रिप: इस्तेमाल, साइड इफेक्ट, कीमत और खुराक | फार्मईज़ी
- गुड़-चना साथ खाएंगे तो नसों के अंदर तक उतर जाएगी ताकत, हैरान कर देंगे गजब के 5 फायदे, दूर भागेगी कमज़ोरी
- Neeri syrup के फायदे और उपयोग करने का सही तरीका। neeri syrup uses in hindi
आणखी वाचा- Airplane Mode म्हणजे काय? फ्लाइट मोड चालू करणं कधी असतं गरजेचं? जाणून घ्या
Bạn đang xem: आमंत्रण की, निमंत्रण? अर्थामध्ये नेमका फरक काय?
Xem thêm : Figs Benefits: महिलाएं रोज सुबह खाली पेट खाएं भीगे हुए अंजीर, मिलेंगे 10 गजब के फायदे
आमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरावा?जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी किंवा विशिष्ट कार्यक्रमाला बोलवतो. पण या कार्यक्रमाची कोणतीही वेळ ठरलेली नसते. तेव्हा अशा प्रकारच्या बोलवण्याला आमंत्रण असं म्हणतात. उदा. आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र- मैत्रिणींना घरी जेवणासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बोलवत असतो. त्याची वेळ ठरलेली नसते. ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना शक्य त्या वेळी येऊ शकतात.
आणखी वाचा- व्हॉट्सअॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा
Xem thêm : Tata 1mg Capsules
निमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरावा?जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरलेली असते आणि त्यातील कार्यक्रम एका विशिष्ट वेळीच पार पडणार असतो. या ठिकाणी वेळेचं बंधन असतं. अशा प्रकारच्या बोलवण्याला निमंत्रण असं म्हणतात. उदा. लग्नाची पत्रिका, या पत्रिकेत लग्नाचा मुहूर्त दिलेला असतो आणि पाहुण्यांना त्याच वेळेत लग्नाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं असतं. याशिवाय संस्थाचे वार्षिक कार्यक्रम किंवा असे सर्वच कार्यक्रम ज्यात येणाऱ्या पाहुण्यांना वेळेचं बंधन पाळणं गरजेचं असतं.
आता अपेक्षा अशी की, आमंत्रण आणि निमंत्रण यात कोणताही घोळ न करता आपण हे शब्दप्रयोग जपून आणि गरजेनुसार करू!
Nguồn: https://vuihoctienghan.edu.vn
Danh mục: फ़ायदा