Ajwain Benefits : बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी-खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून ‘या’ समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ओवा खाल. चला जाणून घेऊया याचे फायदे…
- 2 चम्मच इसबगोल के 6 फायदे, हेल्दी लिवर और कब्ज की समस्या से राहत पाने के लिए
- मूंगफली खाने से पुरुषों को मिलते हैं ये 5 फायदे
- अश्वगंधा और शिलाजीत साथ में लेने से मिलते हैं कई फायदे, आयुर्वेदाचार्य से जानें सेवन का तरीका और कुछ नुकसान
- Jamun Seed Benefits: पुरुषों के लिए रामबाण है जामुन के बीज, फायदे जानकर नहीं फेकेंगे कचरे में
- गर्मी में रोज खाली पेट दालचीनी के पानी में मिलाकर पिएं ये बीज, सेहत को एक साथ मिलेंगे 5 गजब के फायदे, हीटवेव से भी होगा बचाव
रात्री ओवा खाण्याचे फायदे
Bạn đang xem: रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज खाल!
ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा उष्ण असतो, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे याचं सेवन केलं तर सर्दी, खोकला लगेच दूर होऊ शकतो.
ओवा खाण्याची पद्धत
ओव्याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करून करू शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील. तसेच रात्रभर एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा. सकाळी हे पाणी सेवन करा आणि ओवा चावून खा.
Xem thêm : बालों में नारियल का तेल लगाने के फायदे (Nariyal Tel Ke Fayde)
ओवा खाण्याचे फायदे
कोलेस्ट्रॉल कमी होतं
ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
सर्दी-खोकल्यापासून बचाव
बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्यापासून तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.
पोट होईल साफ
ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही पोट साफ होत नसल्याची समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.
वजन कमी करण्यास मदत
ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
वायरल इन्फेक्शनपासून बचाव
ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शनपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
Web Title: Benefits of eating Ajwain carom seeds at night before sleep, know the right way
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
Nguồn: https://vuihoctienghan.edu.vn
Danh mục: फ़ायदा